कुवेत देशाबद्दल ७ महत्वाच्या गोष्टी
कुवैती हे त्यांच्याच देशात अल्पसंख्याक आहेत कुवेत मध्य पूर्वेतील एक देश आहे. हे अरबी द्वीपकल्पात पर्शियन गल्फच्या टोकावर आहे. उत्तरेला इराक देश आणि दक्षिणेला सौदी अरेबियाची सीमा आहे. कुवेतची इराणशी सागरी सीमा आहे. राजधानीचे शहर कुवेत शहर आहे. जानेवारी २०२२ पर्यंत, कुवेतची लोकसंख्या ४,३६९,४८५ आहे. या संख्येपैकी अंदाजे 1.45 दशलक्ष कुवेती नागरिक आहेत. उर्वरित परदेशी ...